![दोन सामने हरलेल्या मुंबई इंडियन्स साठी अजून एक दुःखाची बातमी.. mi image](https://explohub.com/wp-content/uploads/2024/03/Screenshot-2024-03-29-092811-600x400.png)
दोन सामने हरलेल्या मुंबई इंडियन्स साठी अजून एक दुःखाची बातमी..
IPL2024 च्या 17 व्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्स साठी फारशी समाधानकारक झालेली नाहीये कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला . पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स ने व दुसऱ्या सामन्यात सनराइज हैदराबाद ने खूप वाईट पद्धतीने मुंबई इंडियन्सला हरवल. हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेच्या…